
पौष महिना २२ डिसेंबरपासून सुरू हणार आहे. पौष महिन्यात भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. याशिवाय या महिन्यात पितरांची पूजा करणे खूप शुभ मानलं जातं. कारण हा महिना पितरांना समर्पित आहे. याशिवाय पौष महिन्यात ग्रहांची स्थितीही बदलते. ज्याचा शुभ-अशुभ परिणाम प्रभाव आयुष्यात दिसून येतो. यंदाही पौष महिन्यात सूर्याने धनु राशीत प्रवेश केला आहे. अशावेळी ग्रह दोष दूर करण्यासाठी पुढील 5 फुले मंदिरात अर्पण करावी ग्रह दोष दूर करण्यासाठी झेंडूचे फूल घराच्या मंदिरात ठेवा.ही फुले कोणती आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.