
घरातील मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि अडथळ्यांशिवाय ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढेल.
बेडरूममध्ये आरसा बेडच्या समोर ठेवू नका, यामुळे नकारात्मक ऊर्जा टाळता येते.
घरात तुळशीचे रोप लावा, यामुळे आरोग्यदायी वातावरण तयार होते.
Vastu tips to avoid frequent illness at home: जेव्हा आपल्याला आपल्या घरात किंवा जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येते, तेव्हा आपण सर्वात पहिले आपल्या घराच्या वास्तुकडे पाहतो. कारण चुकीचे वास्तु तुमच्या घरात समस्या आणते, ज्यामुळे घरात नकारात्मकता येऊ लागते. तसेच, घरात काही समस्या निर्माण होतात. परंतु जर तुमच्या घरात अनेकदा आजारपण येत असेल तर घराच्या वास्तुसाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.