
Vasubaras 2025:
Sakal
वसुबारसच्या दिवशी कामधेनुची मूर्ती घरात ठेवताना कोणत्या दिशेला ठेवावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. कामधेनुची मूर्ती घरात ठेवल्यास सुखसमृद्धी आणि सकारात्मकता येते. वास्तूशास्त्रानुसार, मूर्तीची योग्य दिशा निवडल्यास घरात शुभ परिणाम मिळतात.
Vasubaras 2025 vastu direction for Kamadhenu idol placement at home: आज दिवाळीचा पहिला दिवस. यंदा वसुबारस १७ ऑक्टोबरला साजरी केली जात आहे. पौराणिक कथेनुसार कामधेनुची निर्मीती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. गायीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. घरात कामधेनु गायीची मुर्ती ठेवल्यास सुखसमृद्धी लाभते. तसेच घरात सकारात्मक वातावरण कायम राहते. वास्तूशास्त्रात देखील वसुबारसची गाय घरात ठेवणे शुभ मानलं गेलं आहे. पण घरात कोणत्या दिशेला मूर्ती ठेवावी हे जाणून घेऊया.