
छत्रपती संभाजीनगर : वटपौर्णिमा. सुवासिनींसाठीचे व्रत अन् सण. यंदा मात्र दोन दिवस पौर्णिमा असल्याने वडाचे पूजन कधी करावे, असा संभ्रम सुवासिनींमध्ये आहे. असे असले तरी पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (ता. दहा) वटपौर्णिमा व्रत पाळून दुपारपर्यंत वटपूजन करता येईल.