

Vivah Muhurat
sakal
नागपूर : येत्या २ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्त होत असून, तुळशी विवाहारंभ होत आहे. शास्त्राप्रमाणे त्यादिवशीपासून सुरू होणारा विवाह मुहूर्तांचा हंगाम जुलै २०२६ पर्यंत राहणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली आहे. यावेळी फक्त ४९ दिवसच विवाहाचे मुहूर्त राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.