

Marbat Festival Nagpur 2026
sakal
WHAT IS MARBAT UTSAV IN NAGPUR: नागपूर म्हटलं की गणेशोत्सव, ताडोबा, संत्री यांसोबतच आणखी एका खास सांस्कृतिक परंपरेची आठवण होते, ती म्हणजे ‘मारबत उत्सव’. नागपूरमध्ये दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील एक वेगळं आणि लक्षवेधी उदाहरण आहे. या उत्सवात मोठ्या आकाराच्या मारबती आणि बडग्यांच्या प्रतिमा मिरवणुकीत सहभागी केल्या जातात.