
Mahashivratri 2025 Significance And History: महाशिवरात्री हा हिंदु बांधवांचा पवित्र सण मानला जातो. महाशिरात्री हा सण सर्वत्र भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीचा हा पवित्र उत्सव माघ कृष्ण चतुर्दशीला संपन्न होतो. तसेच हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो असे ही म्हंटले जाते.