
Narasimha Jayanti 2025: यंदा नरसिंह जयंती ११ मे रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार नरसिंहाची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नरसिंहाच्या दिवशी मनोभावे पूजा केल्यास भय आणि नकारात्मकता कमी होते. तसेच व्यक्तींमध्ये आध्यात्मिक शक्ती देखील वाढते. दुसरीकडे, या दिवशी कोणते कामे करू नये हे जाणून घेऊया.