Shravan 2025: श्रावण सुरू होतो ‘या’ शुभ दिवशी; पहिल्या सोमवारची पूजा कशी करावी? जाणून घ्या
Shravan Month Significance: श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात विशेषतः भगवान शिवाची भक्तीभावाने पूजा केली जाते. 2025 मध्ये श्रावण महिना कोणत्या दिवशी सुरू होतो, ते जाणून घेऊया
Shravan Start Date: श्रावण महिना हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात विशेषतः भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा केली जाते. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवाची विशेष आराधना केली जाते, ज्याला ‘श्रावण सोमवार व्रत’ असे म्हणतात.