

Akshaya Tritiya 2025: अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात खास महत्व आहे. या दिवशी सोनं, चांदी, घर यासारख्या वस्तू खरेदी करणे शुभं मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणे शुभं मानले जाते. यामुळे घरात सुख आणि समृद्धी लाभते. या दिवशी नवीन काम सुरू करणे शुभ मानले जाते. यंदा अक्षय तृतीया ३० एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.