Why Christians Don't Celebrate Good Friday?sakal
संस्कृती
Good Friday 2025: ख्रिश्चन धर्मीय गुड फ्रायडे का साजरा करत नाहीत? जाणून घ्या कारण
History and Significance Of Good Friday: गुड फ्रायडे हा येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देणारा शोकाचा दिवस आहे.
Why Christians Observe But Don’t Celebrate Good Friday: संपूर्ण जगभरातील ख्रिश्चन धर्मीय गुड फ्रायडे या दिवशी प्रभु येशू ख्रिस्तांच्या क्रॉसवर दिलेल्या बलिदानाचे स्मरण करतात. हा दिवस प्रार्थना, चिंतन आणि येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी दिलेल्या त्यागाची स्मृती म्हणून पाळला जातो.
हा दिवस माऊंडी थर्सडेपासून सुरू होणारा आणि ईस्टर संडेपर्यंत चालणाऱ्या तीन दिवसांच्या पास्कल ट्रिडममधील एक दिवस आहे.

