First Solar Eclipse 2025: यंदा 2025 मध्ये पहिलं सूर्यग्रहण कधी आहे? जाणून घ्या तिथी अन् सुतक वेळ
Solar Eclipse March 2025: यंदा 2025 मध्ये पहिलं सूर्यग्रहण मार्च महिन्यात होणार आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणतंही शुभ कार्य, पूजा किंवा इतर धार्मिक कृत्यं करणे वर्ज्य मानले जाते. चला तर मग, जाणून घेऊया की या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण कधी होईल.