

When Is the Next Solar Eclipse in 2026? Check Date, Time, Visibility and Impact on India
sakal
Second Solar Eclipse of Year 2026: हिंदू परंपरेत ग्रहणाचा कालावधी विशेष मानला जातो. या वेळेत वातावरणात काही बदल होतात, अशी अनेकांची मान्यता आहे. त्यामुळे ग्रहणाच्या दरम्यान काही नियम पाळाले पाहिजेत आणि काही गोष्टी टाळल्या पाहिजेत असं सांगितलं जातं. असं मानलं जातं की या काळात योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम माणसाच्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो.