
Somvati Amavasya 2024 Date: हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खुप महत्व आहे. यंदा वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आज सविस्तरपणे जाणून घेऊया. या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. असे केल्याने सुख-समृद्धी लाभते असे मानले जाते. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे. या वर्षी 30 किंवा 31 तारखेला अमावस्या कधी आहे ते जाणून घ्या.