

Acharya Chanakya teaching the ancient principles of Chanakya Niti on avoiding deception
esakal
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती' या ग्रंथात मानवी स्वभाव, व्यवहार आणि यशाचे अनेक मोलाचे सिद्धांत मांडले आहेत. आजच्या धावपळीच्या आणि व्यावहारिक जगात अनेकदा लोकांच्या अतिसामान्य चुकांमुळे किंवा विशिष्ट सवयींमुळे त्यांची फसवणूक होते. चाणक्यांच्या मते, बाहेरील शत्रूंपेक्षा माणसाचे स्वतःचे स्वभावदोषच त्याला धोक्यात आणतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील 'या' २ सवयींमध्ये सकारात्मक बदल केले, तर जगातली कोणतीही व्यक्ती तुम्हाला कधीच फसवू किंवा आपल्या तालावर नाचवू शकणार नाही.