

Vastu Tips for Calendar: Right Direction & Why Avoid Old Calendars
esakal
Vastu Rules for Home Calendar: अनेकदा लोक नवीन वर्ष सुरू झाल्यावरही घरात भिंतीवर टांगलेले जुने कॅलेंडर काढत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) ही एक मोठी चूक मानली जाते. घरात किंवा ऑफिसमध्ये जुने कॅलेंडर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर घरात का ठेवू नये आणि नवीन कॅलेंडर कोणत्या दिशेला लावणे शुभ मानले जाते, याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.