
Why Do We Celebrate Gudi Padwa: गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घराच्या दारावर गुढी उभारली जाते आणि मराठी नव वर्षाची सुरुवात आनंदाने केली जाते. या दिवशी मराठी नववर्षाच्या प्रारंभासोबतच कापणीचा हंगाम सुरु होतो.