

Kojagiri Masala Doodh Significance
sakal
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात दूध ठेवून ते पिण्याची परंपरा तुम्हीही पाळत असाल. पण वर्षातून एकदा येणाऱ्या या पौर्णिमेला दुधाला इतकं महत्त्व का दिलं जातं? चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जाणारं हे दूध अमृतासमान मानलं जातं, असं तुम्हाला माहीत आहे का? या परंपरेमागे धार्मिक श्रद्धा, पौराणिक कथा आणि आयुर्वेदातील काही समजुती जोडलेल्या आहेत. चला, जाणून घेऊया कोजागिरीच्या रात्री दूध पिण्यामागचं नेमकं कारण!