
Spiritual significance of rain during Rath Yatra: दरवर्षीप्रमाणे यंदाही रथयात्रेच्या उत्सव आनंदात साजरा केली जाणार आहे. भगवान जगन्नाथांची रथयात्रा दरवर्षी आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी काढली जाते. ही परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे, त्यातील सर्वात भव्य कार्यक्रम ओडिशातील पुरी येथे होतो.