Vitthal Mythological Story : श्री विठ्ठलाच्या कानात मासे का अडकवलेले असतात? जाणून घ्या यामागचे आश्चर्यकारक कारण..

Why does Lord Vitthal have fish shaped earrings : विठ्ठलाच्या कानातील मासे म्हणजेच मकर कुंडलांची हृदयस्पर्शी कथा जाणून घ्या
Vitthal Makar Kundale heart touching story fisherman devotion Ashadhi Ekadashi Tukaram Abhang

Vitthal Makar Kundale heart touching story fisherman devotion Ashadhi Ekadashi Tukaram Abhang

esakal

Updated on

प्रभू विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे वर्णन करताना संतांनी त्याचे लाघवी रूप डोळ्यांत साठवून ठेवले आहे. आषाढी एकादशी हा वारकऱ्यांसाठी केवळ सण नसून तो भक्तीचा महाकुंभ आणि आनंदाची दिवाळी असते. या दिवशी पंढरीत भक्तीचा जो महापूर येतो त्यात बुडून जाताना प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचे ते स्मितहास्य आणि वालुकामय शिलेतून साकारलेली स्वयंभू मूर्ती आपले सर्व दुःख विसरायला लावते. विठ्ठलाच्या मस्तकावर असलेली शिवलिंगासारखी टोपी आणि त्याचे हे ध्यान भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com