

Chanakya said about why people stop valuing you.
esakal
आचार्य चाणक्य म्हणतात की, मानवी व्यवहार हा ऋतुमानाप्रमाणे बदलत असतो. अनेकदा आपल्याला वाटते की समोरची व्यक्ती बदलली आहे पण प्रत्यक्षात त्यामागे काही व्यावहारिक कारणे दडलेली असतात. जेव्हा लोक अचानक संवाद कमी करतात, तेव्हा ते तुमच्याबद्दलचे त्यांचे मत बदलल्याचे संकेत असते. जीवनाच्या या प्रवासात लोक तुमच्याशी कसे वागतात, हे पूर्णपणे तुमच्या वागण्यावर आणि तुमच्या स्थितीवर अवलंबून असते. चला तर मग जाणून घेऊया ती साधी कारणे ज्यामुळे लोक तुम्हाला महत्त्व देणे थांबवतात.