
Hanuman Sindoor Story: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) मधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करून पाकिस्तानला त्याच्या दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी कडक उत्तर दिले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक महिलांचे शेंदूर पुसला गेला होता.आणि त्याच्या पार्श्वभूमीवर 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव ऐकून अनेक लोक भावुक झाले.