
Why You Should Chant the Hanuman Chalisa Every Day: वैदिक पंचंगानुसार चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. पौराणिक कथांनुसार या दिवशी अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा कला जातो.