
Prayagraj Mahakumbh 2025: महाकुंभ हा हिंदू धर्माच्या पवित्र तीर्थयात्रेतील सर्वात महत्त्वाचा मेळा. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील पवित्र स्थानावर १३ जानेवारीपासून या सोहळ्याची शाही थाटात सुरुवात झाली आहे.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवापैकी हा एक. ‘युनेस्को’नेसुद्धा अमूर्त सांस्कृतिक वारसा अशी याची नोंद केली आहे. या अमृत सोहळ्यासाठी ‘आयुष’ मंत्रालयाच्यावतीने कल्पक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याविषयी.