
Which zodiac signs will benefit from Venus transit in June: मेष राशीत शुक्र ३१ मे रोजी भ्रमण करणार आहे. यामुळे अनेक राशींवर धनाचा वर्षाव होणार आहे. 31 मे रोजी सकाळी 11.32 वाजता मेष राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रात शुभ ग्रह मानला जाणारा शुक्र हा आनंद, सौंदर्य, उपभोग आणि विलासाचा ग्रह मानला जातो. शुभ ठिकाणी बसलेला शुक्र व्यक्तीला धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती असते. ज्यातिषशास्त्रानुसार या घटनेचा मेषसह कोणत्या ५ राशींवर धनाचा वर्षाव होणार हे जाणून घेऊया.