

Akshaya Tritiya 2025 lucky zodiac signs: दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेच्या दुसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केल्याने व्यक्तीला आर्थिक प्रगती मिळते. यंदा अक्षय्य तृतीयेला अनेक दुर्मिळ राजयोग तयार होणार आहेत. याचा कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया.