Indore Tourism: 14-D सिनेमा अन् 360 डिग्री व्हर्च्युअल जंगल सफारी; आता थरारक जंगल सफारीचा मिळणार प्रत्यक्ष अनुभव

14D Cinema And 360 Degree Virtual Jungle Safari Experience: इंदूरच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात देशातील पहिले व्हर्च्युअल प्राणिसंग्रहालय आणि १४-डी सिनेमा; ३६० डिग्री थिएटरमधून पर्यटकांना थरारक जंगल सफारीचा आभासी प्रत्यक्ष अनुभव
Thrilling Jungle Safari Experience Gets A New Twist With 14D Cinema And 360 Degree Virtual Wildlife Adventure

Thrilling Jungle Safari Experience Gets A New Twist With 14D Cinema And 360 Degree Virtual Wildlife Adventure

esakal

Updated on: 

नवनवीन प्रयोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या इंदूरने आता पर्यटन आणि वन्यजीव शिक्षणाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरातील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात देशातील पहिले व्हर्च्युअल प्राणिसंग्रहालय आणि १४-डी सिनेमा गृह सुरू करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिक, पर्यटक आणि विशेषतः मुलांना जंगल सफारीचा आभासी अनुभव घेता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com