बंगळूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या नावाचा वापर करून एका टोळीने दीडशेहून अधिक लोकांची सुमारे एक कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. सायबर गुन्हेगारांनी ट्रम्प यांच्या नावावर असलेल्या अॅपचा वापर करून बंगळूर, तुमकूर ते मंगळूर आणि हवेरी अशा शहरांमध्ये हा कारनामा केल्याचे पुढे आले आहे.