Operation Sindoor: LoC वर पाकिस्तानच्या गोळीबारात ३ नागरिकांचा मृत्यू... ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांचा थयथयाट, भारताचं जोरदार प्रत्युत्तर

Pakistan’s Unprovoked Attack on LoC : LoC वर पाकिस्तानच्या गोळीबारात ३ नागरिकांचा मृत्यू. ऑपरेशन सिंदूरनंतर तणाव वाढला. भारतीय लष्कराचा जोरदार प्रत्युत्तर...
Indian Army
Indian Army esakal
Updated on

नवी दिल्ली: बुधवारी पहाटे पाकिस्तानच्या लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणि नियंत्रण रेषेवर (LoC) अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला. या भ्याड हल्ल्यात तीन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कराने याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला मोठे नुकसान पोहोचवले आहे. हा हल्ला भारताने नुकत्याच राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या दहशतवादविरोधी मोहिमेनंतर घडला आहे, ज्यामुळे सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com