Yogi Adityanath: खेळाडूंना खाकी वर्दीची मोठी भेट; ४७० राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना यूपी पोलिसांत थेट नियुक्ती

470 Athletes Get Direct Recruitment In UP Police: क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना मोठा दिलासा; ४७० खेळाडूंना पोलिस सेवेत संधी
Major Opportunity For Athletes As 470 National And International Players Get Direct Appointment In Uttar Pradesh Police

Major Opportunity For Athletes As 470 National And International Players Get Direct Appointment In Uttar Pradesh Police

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेश सरकारने ‘कुशल खेळाडू कोटा’ अंतर्गत ४७० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना उत्तर प्रदेश पोलिस दलात थेट नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या खेळाडूंना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. यामध्ये ४३ पोलीस उपनिरीक्षक, २९५ नागरी पोलीस शिपाई आणि १३२ पीएसी आरक्षी यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com