
नवी दिल्ली : वाढत्या वायूप्रदूषणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आयक्यू एअर संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शंभर शहरांमध्ये भारतातील ७४ शहरांचा समावेश आहे. यावरून रमेश यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.