7th January History: 70 हजार मुघल सैनिक पायाशी लोळले अन् युद्धाचा खर्च देखील वसूल केला, पेशवा बाजीरावांच्या आयुष्यात महत्त्वाचा दिवस
Peshwa Bajirao: मुघल बादशहा मोहम्मद शाहने मराठ्यांवर रोष धरून बाजीरावांना पराभूत करण्याचा कट रचला. त्यांनी हैदराबादच्या निजामासह भोपाल येथे मराठा सैन्याला घेरण्याचे नियोजन केले.
Peshwa Bajirao leading the Maratha forces in the historic Bhopal battle, securing victory over a 70,000-strong Mughal army and collecting 50 lakh rupees in war expensesesakal
भोपाळ युद्ध हा इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे, ज्याने मराठ्यांच्या युद्धकौशल्याची आणि कूटनीतीची महत्ता अधोरेखित केली. 7 जानेवारीचा हा दिवस मराठा साम्राज्याच्या विजयाचा आणि पेशवा बाजीरावांच्या पराक्रमाचा एक प्रेरणादायी दिवस आहे.