8th pay commission whatsapp scam
esakal
देश
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांनो सावधान! आठव्या वेतन आयोगाच्या नावाखाली व्हॉट्सअॅप स्कॅम; सरकारकडून आवाहन
8th Pay Commission WhatsApp Scam Targeting Central Govt Employees and Pensioners: आठव्या वेतन आयोगावरुन होणाऱ्या फसवणुकीबाबत केंद्र सरकारने सावधानतेचा इशारा दिला आहे.
Eight Pay Commission Updates: आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. शिवाय निवृत्तीवेतनधारकाही आयोग लागू होण्याच्या आशेवर बसलेले आहेत. याच उत्सुकतेचा गैरफायदा घेण्यासाठी काही महाठग दबा धरुन बसलेले आहेत. आता नवाच व्हॉट्सअॅप स्कॅम सुरु असल्याची माहिती येतेय.

