esakal | Vaccination in India | देशभरात आतापर्यंत ९४ कोटी लसींचे वाटप, केंद्राची आकडेवारी जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

देशभरात आतापर्यंत ९४ कोटी लसींचे वाटप, केंद्राची आकडेवारी जाहीर

sakal_logo
By
ओमकार वाबळे

भारतात पार पडणाऱ्या कोवीड-१९ लसीकरणाविषयी केंद्र सरकारने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार आतापर्यंत देशात ९४ कोटी लशींचे वाटप झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केली आहे. देशभरात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असून लशींचा पुरवठा आधीपेक्षा सुरळीत करण्यावर भर देण्यात येत आहे.

मागील चोवीस तासात देशात 79.12 लाख (79,12,202) पेक्षा जास्त डोसेस वितरीत झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

loading image
go to top