Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर (Bulandshahr) जिल्हा हा त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेच, परंतु आता येथील एका अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा स्वाद थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे.

बुलंदशहर की कचौरी – स्वाद, परंपरा और कुरकुरेपन का अनूठा संगम
बुलंदशहर की प्रसिद्ध कचौरी अपने लाजवाब स्वाद और पारंपरिक निर्माण प्रक्रिया के लिए जानी जाती है। मैदा, दालों और चुनिंदा मसालों से तैयार की जाने वाली यह लोकप्रिय व्यंजन सही अनुपात@dmbulandshahr@CdoBulandshahrpic.twitter.com/pWlCf0aZtH
— ODOC (One District–One Cuisine) (@UP_ODOC) June 19, 2026