Bhagwant Mann : भगवंत मान यांच्या घराची झडती घेतल्याचा आरोप
Delhi News : आम आदमी पक्षाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरावर छापे टाकण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आरोपांचा खंडन करत, त्यांनी छापा टाकल्याचे स्पष्ट केले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरावर छापे टाकत झडती घेण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी आम्ही छापे टाकलेले नाही, असे स्पष्ट केले आहे.