
AAP Demands Cancellation of Parvesh Verma Candidate: दिल्लीतील महिलांना उघडपणे अकराशे रुपये वाटणारे आणि तरुणांना नोकऱ्यांचे आमिष दाखविणारे भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या निवासस्थानी छापा घालावा आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन आज आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना दिले.