

Delhi Jal Board scam ACB
esakal
AAP leader arrest: आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्लीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जैन यांच्यासह अन्य पाच जणांनाही या प्रकरणात अटक करण्यात आलीय. हे संपूर्ण प्रकरण दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तार आणि नूतनीकरणाशी संबंधित आहे.