Arvind Kejriwal : निवडणूक आचारसंहितेमुळे प्रदर्शित होऊ न शकलेला आम आदमी पक्षाचा लघुपट आता यू ट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या लघुपटाद्वारे अरविंद केजरीवाल यांनी आडवळणाने भाजपला लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : निवडणूक आचारसंहितेमुळे आम आदमी पक्षाचा प्रदर्शित न होऊ शकलेला लघुपट यू ट्यूब या सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने ‘आप’ समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी आडवळणाने भाजपला लक्ष्य केले आहे.