Karnataka Congress Politics : आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी; पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात केलेला प्रचार, हायकमांडची मोठी कारवाई

why Abdul Jabbar expelled from Congress Karnataka : कर्नाटकातील दावणगिरी दक्षिण पोटनिवडणुकीत पक्षविरोधी प्रचार केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने अब्दुल जब्बार यांची हकालपट्टी केली आहे.
Abdul Jabbar expelled from Congress Karnataka

Abdul Jabbar expelled from Congress Karnataka

esakal

Updated on

बंगळूर : दावणगिरी दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात प्रचार केल्याच्या आरोपावरून विधान परिषद सदस्य अब्दुल जब्बार यांची काँग्रेसमधून (Abdul Jabbar expelled from Congress) तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com