

Abhijeet Dipke Message To Supporters No Protest Till Diwali
esakal
New Delhi: सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलन आणि पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर दीपके यांनी या व्हिडिओद्वारे आपल्या समर्थकांशी संवाद साधला असून, महत्त्वाचा संदेश दिला आहे.