निवृत्तीनंतरही अभिमन्यूची पुन्हा एन्ट्री! म्हैसूर दसरोत्सवात यंदाही खास सहभाग, ‘कॅप्टन हत्ती’ म्हणून जम्बो सवारीतही दिसणार

Abhimanyu : निवृत्तीनंतरही अभिमन्यू यंदाच्या म्हैसूर दसरा महोत्सव २०२६ पुन्हा सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Abhimanyu Elephant

Abhimanyu Elephant

ESakal

Updated on

बंगळूर : सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ म्हैसूर दसरा महोत्सवात सहभागी होत सलग सहा वेळा सुवर्ण अंबारी वाहून दिमाखदार पावले टाकत अभिमन्यूने विक्रम केला होता. आशिया खंडातील क्रमांक एकचा ‘कुमकी’ हत्ती अभिमन्यू याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. निवृत्ती जाहीर झाल्यानंतरही अभिमन्यू यंदाच्या २०२६ च्या म्हैसूर दसरा महोत्सवात पुन्हा सहभागी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com