
टोकियो : “दहशतवाद हा पिसाळलेला कुत्रा असून, त्याला पाळण्याचा अधमपणा पाकिस्तान करत आहे,” अशा कठोर शब्दांत तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पाकिस्तानवर टीका केली. भारत सरकारने पाठवलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळाच्या जपान भेटीदरम्यान ते बोलत होते.