Abuse for a Reward The Unique Village Tradition Where Curses Earn Gifts uttar pradesh pilbhit village
sakal
रंगांच्या उत्सवात कुणी शिवी दिली तर भांडण होणं स्वाभाविक आहे, पण उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये मात्र चित्र अगदी उलट असतं. इथे होळीच्या दिवशी चक्क शिव्या ऐकून लोक आनंदाने हसतात आणि शिव्या देणाऱ्याला बक्षीस देतात. ही परंपरा ऐकायला विचित्र वाटली, तरी त्यामागे पिढ्यानपिढ्या चालत आलेला हिंदू-मुस्लिम भाईचारा दडलेला आहे.