Uttar Pradesh Order: साहेबांचा फोन उचलला नाही तर खैर नाही! योगी सरकारचा मोठा निर्णय; १० मिनिटांत कॉल बॅक न केल्यास वाजणार धोक्याची घंटा

Uttar Pradesh strict order on official phone calls: योगी सरकारचा हाय-टेक प्लॅन: अधिकारी-लोकप्रतिनिधी संवादासाठी 'संवाद सेतू' ॲप
No Ignoring Senior Calls: New 10-Minute Callback Rule in Uttar Pradesh

No Ignoring Senior Calls: New 10-Minute Callback Rule in Uttar Pradesh

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील सरकारी अधिकाऱ्यांना आता आमदार किंवा खासदारांचा फोन दुर्लक्षित करणे खूप महागात पडणार आहे. लोकप्रतिनिधींचे फोन न उचलणाऱ्या किंवा त्यांना दाद न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी योगी सरकारने एक हाय-टेक प्लॅन तयार केला असून, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष कमांड सेंटर उभारले जाणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com