'शिवाजी महाराज' हा विचार प्रत्येक मराठी मनात जगलाच पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

या व्हिडीओत रितेश महाराजांचे पेंटींग करताना दिसत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज देशभर महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. अभिनेता रितेश देशमुख यांचे महाराज प्रेम तर सर्वश्रुत आहेच. महाराष्ट्राच्या या आराध्यदेवतेला रितेशने एका व्हिडीओ द्वारे अभिवादन केले.

या व्हिडीओत रितेश महाराजांचे पेंटींग करताना दिसत आहे. रितेश म्हणाला, 'जगभरातील शिवभक्तांना या शिवभक्ताकडून शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही आहे. हा एक विश्वास आहे, हा एक विचार आहे. तो प्रत्येक मराठी मनात जगलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Actor Riteish Deshmukh ‏reacts on shivaji maharaj jayanti