Adani Defence News: लष्कराच्या भात्यात अदानी डिफेन्सची ‘प्रहार’; ‘मशिनगन’ची पहिली खेप सुपूर्त, ‘मेक इन इंडिया’ची कमाल
Adani Defence Delivers ‘Prahaar’ Machine Guns to Indian Army: भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात भर; ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘प्रहार’ वजन हलक्या २,००० मशिनगनची पहिली खेप ग्वाल्हेरमधून सुपूर्त करण्यात आली.
ग्वाल्हेर: भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात मोठी भर पडली असून, ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केलेल्या ‘प्रहार’ या वजनाला हलक्या दोन हजार मशिनगनची पहिली खेप आज लष्कराकडे सुपूर्त केली.