

A complaint alleges fund irregularities in a school ground development project in Shindola, Yavatmal.
ESakal
वणी (जि. यवतमाळ), : शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान विकसित करण्याच्या नावाखाली अदानी फाऊंडेशनची लाखोंची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिंदोला येथील आदर्श हायस्कूलच्या मैदानाच्या कामासाठी आदानी फाऊंडेशनकडून तब्बल १७ लाख ५३ हजार रुपयांचा निधी मंजूर करूनही प्रत्यक्षात मैदानाचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप आहे.