

Relief for Flyers: Low-Cost Tea and Snacks Now Available at Airports
esakal
लखनौ विमानतळावरून (चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. विमानतळावरील महागड्या खाद्यपदार्थांना कंटाळलेल्या प्रवाशांना आता उडान यात्री कॅफे'च्या रूपाने मोठा आधार मिळाला आहे.