
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका भाजप नेत्याच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच्या पत्नीनेच त्याचे १३० हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आणि सतत छळ केल्याचा आरोप केला आहे. पत्नीने उघड केलेल्या या धक्कादायक तपशिलांमुळे आग्रा शहरात खळबळ उडाली आहे.